प्रियसी आणि बायको झिरायच की उरायच , ही जिच तिने ठरवायच असत प्रियसी आणि बायको दोघींच ही प्रेम सारखाच असत.... एकिला मिळवायच तर दुसरीला मिसळायच असत झिरायच की उरायच , ही जिच तिने ठरवायच असत। ...... झिरलेल कधी दिसत नहीं आणि उरलेल फारस पाहावत नाही , एकिला डोळ्यात तर दुसरीला हृदयात रहायच असत साठवायच दोघींना ही तेच असत झिरायच की उरायच , ही जिच तिने ठरवायच असत
Posts
Showing posts from May, 2017