प्रियसी  आणि बायको


झिरायच की उरायच , ही जिच तिने ठरवायच असत
प्रियसी  आणि बायको दोघींच ही प्रेम सारखाच असत....
एकिला मिळवायच तर दुसरीला मिसळायच असत
झिरायच की उरायच , ही जिच तिने ठरवायच असत। ......

झिरलेल कधी दिसत नहीं आणि उरलेल फारस पाहावत नाही ,
एकिला डोळ्यात तर दुसरीला हृदयात रहायच असत
साठवायच दोघींना ही तेच असत
झिरायच की उरायच , ही जिच तिने ठरवायच असत

Comments